सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 30 मार्च 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 30-03-2022)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! 

सोयाबीन बाजारभाव 30-03-2022 Last Updated On 02.16  PM

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
30/03/2022
नागपूर लोकल क्विंटल 411 6300 7481 7180
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 4 6650 7025 6850
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 45 6800 7100 7000
गंगापूर पिवळा क्विंटल 34 6200 6800 6600
उमरखेड पिवळा क्विंटल 120 6200 6500 6400
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 230 6200 6500 6400