सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 26 ऑक्टबर 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 26-10-2022)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! 

सोयाबीन बाजारभाव 26-10-202 Last Updated On 06.00  PM

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/10/2022
राहूरी -वांबोरी क्विंटल 144 4500 5201 4850
राहता क्विंटल 26 4100 4801 4520
लातूर पिवळा क्विंटल 10565 4990 5400 5200
जालना पिवळा क्विंटल 13900 3500 5150 4700
पैठण पिवळा क्विंटल 25 4046 4590 4531
परतूर पिवळा क्विंटल 525 4400 5151 5100
देवणी पिवळा क्विंटल 351 4651 5551 5101
बोरी पिवळा क्विंटल 338 4350 4700 4450