Shahid Kapoor : (Shshid Kapoor) बॉलीवूड स्टार शाहिद कपूरने आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिम्मित (Birthday) एक खास पोस्ट शेअर केली आहे. नुकताच मीराचा वाढदिवस साजरा केला असून शाहिदने मीराला विष करत एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Mira Rajput) बॉलिवूडच्या सुंदर जोडीपैकी एक आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर एकत्रितपणे त्यांची सर्व फोटो पोस्ट(Post) करून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत.

मीरा राजपूतचा 28 वा वाढदिवस होता. या विशेष प्रसंगी, अभिनेत्याने आपल्या पत्नीला अतिशय रोमँटिक शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. शाहिदने आपल्या पत्नीसह एक फोटो देखील पोस्ट (Post)  केला आहे ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसतात.

मीरा राजपूतच्या वाढदिवशी शाहिद कपूरची पोस्ट

शाहिद कपूर यांनी त्यांच्या पत्नी मीरा राजपूतला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या,’जन्मदिन मुबारक हो मेरी लवर. हमने जीवन के उतार-चढ़ाव में एक साथ डांस किा. चेहरे पर मुस्कान और आंखों में चमक के साथ हाथ में हाथ डाले.’

शाहिद कपूरच्या या पोस्टवर, मीरा राजपूत यांनी उत्तरात लिहिले, ‘मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करते.’ या पोस्टसह, शाहिदने मीराबरोबर डान्स करतानाच एक फोटो एक देखील पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

मीरा राजपूत 28 वर्षांची आहे

मीरा राजपूत आज 28 वर्षांची आहे आणि शाहिद कपूरबरोबर तिची जोडी प्रत्येकाचे हृदय जिंकली आहे. शाहिद मीरापेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे, परंतु त्यांच्या प्रेमाच्या दरम्यान, वयाचे हे अंतर कधीच दिसले नाही.

शाहिद कपूर हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे.जब ‘वी मेट’, ‘उद्रता पंजाब’, ‘कबीर सिंह’ सारख्या चित्रपटात त्यांनी आपल्या चमकदार अभिनयासह बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख पटवली. लवकरच तो ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटात दिसणार आहे.