ranbir kapoor
Ranbir-Alia Wedding: Unseen photos of Ranbir-Alia's wedding

मुंबई : बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते.

 Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding: रणबीर कपूर और आलिया भट्ट 14 अप्रैल को शादी के बंधन में बंध गए. दोनों ने मुंबई के पाली हिल्स के अपार्टमेंट परिसर ‘वास्तु’ में सात फेरे लिए और अब दोनों पति-पत्नी बन चुके हैं. दोनों की शादी के बाद से ही फैंस उनकी तस्वीरों के इंजतार में थे, लेकिन अब फैंस का इंतजार खत्म हो चुका है और रणबीर-आलिया की शादी की एक नहीं, बल्कि हम पूरे 50 तस्वीरें आपके लिए लेकर आए हैं, जो इस वक्त सोशल मीडिया पर वायरल हो रही हैं. (फोटो साभारः Instagram @aliaabhatt)

रणबीर आणि आलियाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचे काही जवळचे मित्रही उपस्थित होते. या दोघांच्या लग्नापासूनच त्यांचे चाहते त्यांच्या पहिल्या छायाचित्राची वाट पाहत होते, जे आता समोर आले आहे.

 बता दें, शादी के बाद सबसे पहले आलिया भट्ट ने ही अपने इंस्टाग्राम अकाउंट पर अपनी शादी की तस्वीरें शेयर की थीं. (फोटो साभारः Instagram @aliaabhatt)

लग्नाच्या फोटोंमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहेत. या दोघांना एकत्र पाहून चाहते दंग झाले आहेत.

 इन तस्वीरों में रणबीर और आलिया बेहद खूबसूरत नजर आ रहे हैं. (फोटो साभारः Instagram @aliaabhatt)

दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी दोघांनाही सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. आलिया भट्टने तसेच बॉलिवूडचे इंस्टग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

 शादी के जोड़े में दोनों की खूबसूरती देखते ही बन रही है. (फोटो साभारः Instagram @aliaabhatt)

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न private ठेवण्यात आले होते, या दोघांच्या लग्नाच्या चर्चा खूप दिवसांपासून मीडियात सुरू होत्या, मात्र कोणीही अधिकृत केले नव्हते.

 सारी तस्वीरों में रणबीर और आलिया दोनों के चेहरों पर मुस्कुराहट देखते ही बन रही है. (फोटो साभारः Instagram @aliaabhatt)

अनेक बॉलिवूड स्टार्स रणबीर-आलियाच्या लग्नाला हजेरी लावताना दिसले, ज्यामध्ये सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होता.

 इंटरनेट पर अब रणबीर और आलिया भट्ट की शादी की तस्वीरें छाई हुई हैं. (फोटो साभारः Instagram @aliaabhatt)