Pimpri Chinchwad Police Recruitment 2022
नमस्कार मिंत्रानो पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत, आज आपण ह्या पोस्टमध्ये याची माहिती जाणून घेणार आहोत.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पुणे, पिनकोड-४११०१९
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा