मुंबई : 27 मार्च रोजी 94वा अकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars Award 2022) पार पडला आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटर याठिकाणी हा ऑस्कर अवार्डचा सुंदर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा सायकस यांनी केले होते. तर या कार्यक्रमात कोणी कोणी अवार्ड मिळवले याची यादी तुम्ही खाली पाहू शकता.

सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा (CODA)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन, ‘द आइज ऑफ टॅमी फे’ (Jessica Chastain lifts Best Actress trophy)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ, ‘किंग रिचर्ड’ (Will Smith wins Best Actor)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅम्पियन, ‘द पॉवर ऑफ द डॉग’ (Jane Campion, The Power of the Dog)

सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर- समर ऑफ सोल (Summer of Soul)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल यांनी संगीत दिलेलं ‘नो टाइम टू डाय’ (No Time to Die)

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर- हॅन्स झीमर, ‘ड्यून’ (Hans Zimmer, Dune)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर, ‘कोडा’ (Troy Kotsur, CODA)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर- एन्कँटो (Encanto)

सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रिनप्ले- शियान हेडर, ‘कोडा’ (Sian Heder, CODA)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- केनिथ ब्रनाघ, ‘बेलफास्ट’ (Kenneth Branagh, Belfast)

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टफिल्म- द लाँग गुडबाय (The Long Goodbye)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- द विंडशिल्ड पायपर (The Windshield Piper)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- ड्राइव्ह माय कार, जपान (Drive my Car, Japan)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस (Dune)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा- जेनी बीवॅन (Jenny Beavan, Cruella)

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम आणि जस्टीन राले, ‘द आइज ऑफ टॅमी’ फे (The Eyes of Tammy Faye)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅरिएना डीबोस, ‘वेस्ट साइड स्टोरी’ (Ariana DeBose, West Side Story)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेजर, ‘ड्युन’ (Greig Fraser, Dune)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ड्युन (Dune)

सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट- द क्वीन ऑफ बास्केटबॉल (The Queen of Basketball)

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- जो वॉकर, ‘ड्युन’ (jo woker, Dune)

सर्वोत्कृष्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट (Dune)