महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
जाहिरात क्र.: 087/2022
पदाचे नाव – वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता

पद संख्या – 378 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑक्टोबर 2022

वेतनश्रेणी :

सर्व संवर्गातील गट- अ करीता वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर, S-२० : ५६१००-१७७५०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

तालुका कृषि अधिकारी, गट-ब करीता वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर, S-१६ : ४४९००-१४२४००अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

जाहिरातीमधील इतर सर्व गट- ब व कृषि अधिकारी, कनिष्ठ गट-ब या संवर्गांकरीता वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर, S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1oQtlBTBV66J6erJtnu_lDmYHJMSdwzdo/view