Maharashtra Jobs : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ, लघुलेखक, तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे – अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक – 30 वर्षे तर एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, तंत्रज्ञ – 27 वर्षे
वरिष्ठ लघुलेखक, वरिष्ठ तंत्रज्ञ – 33 वर्षे
दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा सामान्य/ OBC – NCL या उमेदवारांसाठी रु. 400/- इतका आहे. तर SC/ ST/ PWD/ EWS उमेदवारांसाठी शून्य आकारला जाणार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची आहे.
तर यासाठी अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010 महाराष्ट्र हे आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – vnit.ac.in ला भेट द्यावी.
सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
उमेदवारांनी अर्जाची प्रत वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावी.
अर्ज करण्याची शेवटची 27 डिसेंबर 2022 आहे.