Maharashtra Jobs : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) पुणे येथे संशोधन सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
यासाठी मुलाखतीचा पत्ता – पर्यावरण विज्ञान विभाग हा आहे. तर मुलाखतीची तारीख 03 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.vsisugar.com ला भेट द्यावी.
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रके आणि अनुभव प्रमाणपत्रे प्रमाणित प्रतींसोबत आणावीत.
वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवार 03 डिसेंबर 2022 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.