Maharashtra Jobs : सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment)

सीप्ज (SEEPZ) येथे अधीक्षक, मूल्यमापनकर्ता, प्रतिबंधक अधिकारी, परीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्‍यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता – विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096 हा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – seepz.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसाच्या आत 9 नोव्हेंबर 2022 31 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) संबंधती पत्यावर पाठवावे.
अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात www.seepz.gov वर उपलब्ध आहे. अर्जाचे स्वरूप परिशिष्ट म्हणून जोडलेले आहे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.