Maharashtra Jobs : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 1744 रिक्त जागा (महाराष्ट्र – 130 जागा) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत एट्रेड/तंत्रज्ञ/पदवीधर शिकाऊ उमेदवार या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, एकूण 1744 रिक्त जागा भरल्या जाणार असून महाराष्ट्र येथे 130 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे इतकी आहे.
तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 डिसेंबर 2022 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.iocl.com ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष वाचावे आणि ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.