Maharashtra Jobs : तिरुपती अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे बंपर भरती, असा करा अर्ज.. 

तिरुपती अर्बन को-ऑप. बँक लि. (Tirupati Urban Co Op Bank) अंतर्गत आयटी प्रमुख, एचआर व्यवस्थापक, विक्री आणि विपणन प्रमुख, शाखा व्यवस्थापक या पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर, चंद्रपूर, वर्धा, नवी मुंबई हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपाची आहे. तर यासाठीचा ई-मेल पत्ता – hr@tirupatibank.com ला भेट द्यावी.

दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.tirupatibank.com ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- महावितरण अकोला अंतर्गत विविध पदांची भरती, असा करा अर्ज.. 

या भरती करिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला CV दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज..