Maharashtra Jobs : ग्रामीण पशुपालन महामंडळ मर्यादित अंतर्गत एकूण 318+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

ग्रामीण पशुपालन महामंडळ मर्यादित अंतर्गत फिल्ड ऑफिसर, सहायक फिल्ड ऑफिसर, पशुपालन कार्यकर्ता या पदांच्या एकूण 318+ रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
फिल्ड ऑफिसर – 21 ते 40 वर्षे
सहायक फिल्ड ऑफिसर – 18 ते 40 वर्षे
पशुपालन कार्यकर्ता – 18 ते 40 वर्षे

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.graminpashupalan.com ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरतीकरिता अधिक माहिती www.graminpashupalan.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.