Maharashtra Jobs : महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन (Mangrove and Marine Biodiversity Conservation Foundation of Maharashtra) अंतर्गत Assistant Director, Marin Biologist, Civil Engineering या पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार आहे.

तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धत्ती ही ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) या पद्धतीने आहे. तर यासाठी ई-मेल पत्ता – hr.mangrovefn@gmail.com हा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001 हा आहे.

दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: mangroves.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022.