Maharashtra Jobs : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)
हे पण वाचा :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स येथे नोकरीची सुवर्णसंधी..
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (Solapur) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर हे आहे.
दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे इतकी आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे इतकी आहे. दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.
हे पण वाचा :- राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे ‘या’ पदांकिरता होणार मुलाखती..
यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय सोलापूर हा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 ही आहे. यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in ला भेट द्यावी.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
नमूद तारखेनंतर आलेली आवेदन पत्रे स्विकारली जाणार नाहीत. वा त्यांचा विचार केला जाणार नाही.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत जोडावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.
हे पण वाचा :- बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची उत्तम संधी, आजच करा अर्ज..