Maharashtra Jobs : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 03 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक या पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण अमरावती हे आहे. तर यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) या दोन्ही स्वरूपाने करता येणार आहेत. तर यासाठीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य पी.आर.पोटे पाटील एज्यु. आणि कल्याण. ट्रस्ट च्या. संस्था, कॉलेज ऑफ इंजी. & Mgt, कठोरा रोड, अमरावती हा आहे.
दरम्यान, अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – recruitementprpgei@gmail.com हा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.sgbau.ac.in ला भेट द्यावी.
अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
पात्रतेचे तपशील आणि इतर तपशील विद्यापीठाच्या www.sgbau.as.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत
अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2022 आहे.