Maharashtra Jobs : बँक नोट मुद्रणालय अंतर्गत एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
बँक नोट मुद्रणालय (Bank Note Press) अंतर्गत कनिष्ठ तंत्रज्ञ या पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी अर्ज शुल्क UR/ OBC/ EWS श्रेणी साठी Rs.600/- इतका आहे तर SC/ ST/ Ex-SM/ PWD श्रेणीसाठी Rs.300/- इतका करण्यात आला आहे.
यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे तर यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – bnpdewas.spmcil.com ला भेट द्यावी.
उमेदवारांनी वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर अर्जदार अर्ज करू शकतात.
इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी संबंधित पदासाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत.
आवश्यक अर्ज शुल्क/सूचना शुल्काचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आवश्यक तपशील/कागदपत्रे तयार ठेवा.
अर्ज शुल्क/सूचना शुल्काच्या ऑनलाइन पेमेंटसाठी बँक व्यवहार शुल्क (जर असेल तर) उमेदवाराला भरावे लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.