Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) रयत शिक्षण संस्था सातारा येथे एकूण 16 रिक्त पदांसाठी (Recruitment) भरती होणार आहे. यासाठी 26 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करण्याची मुदत दिली आहे.

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha)  सातारा अंतर्गत प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक), व्याख्याता, लेखनिक, शिपाई या पदांसाठी रिक्त जागा आहेत.

या पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022आहे.

प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक), व्याख्याता, लेखनिक, शिपाई या रिक्त पदांसाठी भरती होत असून, पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार आहे. या नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर येथे आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे.

jamgaon.mmsnr@gmail.com या ई-मेल वर आपला अर्ज 26 सप्टेंबर 2022 या तारखेपर्यंत पाठवावा. यासाठी होणारी निवड प्रक्रिया ही मुलाखत स्वरूपण होणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu ला भेट द्यावी.