Maharashtra Jobs : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- खुशखबर, अहमदनगर पोलीस विभागात होणार बंपर भरती.. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जिल्हा परिषद, नंदुरबार येथे योग प्रशिक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण नंदुरबार हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण इतकी आहे. तर यासाठीचा अर्ज शुल्क हा रु 100/- इतका आहे. यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार हा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- खुशखबर, बँक ऑफ महाराष्ट्र येथे होणार बंपर भरती.. 

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोष्टाद्वारेकुरियर अथवा प्रत्यक्षात सादर करण्यात यावे.
रिक्त पदाची सूचना arogya.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- VNIT नागपूर अंतर्गत या रिक्त पदांची भरती सुरु, असा करा अर्ज..