Maharashtra Jobs : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) कोल्हापूर अंतर्गत अभ्यासक्रम समन्वयक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण कोल्हापूर, सांगली हे आहे.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांच्या हार्ड आणि स्कॅन केलेल्या प्रती hmy.snst@unishivaji.ac.in आणि hemrajy@gmail.com वर सबमिट कराव्यात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2022 आहे.