Maharashtra Pune : भारती विद्यापीठ येथे एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

भारती विद्यापीठ (Bharati Vidyapith) येथे PGT, TGT, PRT या पदांच्या एकूण 18 जागांसाठी भरती केली जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे, नवीन मुंबई, सातारा विभाग येथे आहे.

तर यासाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे तर या पत्त्यांवर – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे – 411030 मुलाखती होणार आहे. तर मुलाखतीची तारीख – 12 नोव्हेंबर 2022 आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu ला भेट द्यावी.

या भरतीकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.