Maharashtra Jobs : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
हे पण वाचा :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू, असा करा अर्ज..
महिला व बाल विकास विभाग (Mahila Bal Vikas Vibhag) अंतर्गत केंद्र प्रशासक, व्यक्ती अध्ययन कर्ता, कायदा समुपदेशक, वैद्यकीय मदतनीस, मनोसामाजिक समुपदेशक, कार्यालय सहायक, बहुउद्देशीय कर्मचारी/ स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा18 ते 43 वर्षे इतकी आहे. तर हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे.
दरम्यान, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रूम न. 10, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद हा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट osmanabad.gov.in ला भेट द्यावी.
हे पण वाचा :- इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
या भरतीकरिता अधिक माहिती osmanabad.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.