Maharashtra Jobs : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई येथे एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, (MNLU) मुंबई प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, आयटी अधिकारी, वसतिगृह वार्डन, अंतर्गत लेखा परीक्षक येथे एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी Rs.1000/- इतका आहे. तर राखीव प्रवर्गासाठी Rs.500/- इतका आकारला जाणार आहे.
यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीची आहे. तर यासाठी अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, टेक्नॉलॉजी सेंट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई 400076 हा आहे.
दरम्यान, यासाठीअर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – mnlumumbai.edu.in ला भेट द्यावी.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mnlumumbai.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
उमेदवारांनी अर्जाची प्रत 25 नोव्हेंबर 2022 अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्जदारांनी भरलेल्या अर्जाची आगाऊ स्कॅन केलेली प्रत recruitment@mnlumumbai.edu.in वर पाठवणे आवश्यक आहे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे.