Maharashtra Jobs : LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज.. 

LIC (LIC) हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत सहायक व्यवस्थापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता Graduate असून, यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
सहाय्यक व्यवस्थापक (वेब डेव्हलपर) – 26 ते 32 वर्षे
सहायक व्यवस्थापक (व्यवसाय विश्लेषक) – 30 ते 36 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धत्ती ही ऑनलाईन (Online) पद्धतीची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 ही आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.lichousing.com ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- NHM नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज.. 

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी आमच्या www.lichousing.com या वेबसाइटवर (करिअर: रेझ्युमे सबमिट करा) रीतसर भरलेल्या अर्जासोबत बायोडाटा सबमिट करावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.lichousing.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अंतर्गत रिक्त पदांची भरती, असा करा अर्ज..