Maharashtra Jobs : लातूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.  (Recruitment)

लातूर (Latur) पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई चालक या पदांसाठी भरती होणार असून, एकूण 28 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यक आहे. यासाठीचे नोकरीचे ठिकाण लातूर हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे-
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

यासाठीचाअर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. 450 /- इतका आहे तर मागास प्रवर्गासाठी रु. 350 /- इतका आहे.
दरम्यान, यासाठी अर्ज पद्धती ऑनलाइन स्वरूपाची आहे तर अर्ज सुरु होण्याची तारीख नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 Nov 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – laturpolice.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 Nov 2022

निवड प्रक्रिया

शारीरिक चाचणी,
लेखी परीक्षा,
वैद्यकीय चाचणी इ.