Maharashtra Jobs : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय येथे नोकरीची उत्तम संधी..

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT) येथे उपनिबंधक, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक अधीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे होते.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- VNIT नागपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची होणार भरती.. 

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.

हे पण वाचा :- कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे नोकरीची उत्तम संधी..