Maharashtra Jobs : ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane) अंतर्गत परिचारिका या पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण ठाणे हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे हा आहे.

दरम्यान, 24 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखत होणार असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
रिक्त पदाची सूचना thanecity.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
उमेदवारांनी सर्व कागदपत्र/प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करुन सादर करावीत.
जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.