Maharashtra Jobs : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे 131पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- IBPS SO भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती (Baramati) येथे बायोमेडिकल अभियंता, कनिष्ठ निवासी, शिक्षक, दंत निवासी, वरिष्ठ प्राप्तकर्ता, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 131 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीचे नोकरीचे ठिकाण बारामती हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती हा आहे.

तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. दरम्यान, मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2022 ही आहे तर मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती हा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – gmcbaramati.org ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- MSRTC चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची होणार भरती.. 

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे.