Maharashtra Jobs : अहमदनगर पोलीस विभाग अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- NPCIL अंतर्गत होणार ‘या’ रिक्त पदांची भरती, असा करा अर्ज.. 

अहमदनगर पोलीस (Police) विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता ही 12th Pass आहे. दरम्यान, यासाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

दरम्यान, यासाठी अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी रु. 450 /- इतका आहे तर मागास प्रवर्गासाठी रु. 350 /- इतका आकारला जाणार आहे. यासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाइन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – ahmednagardistpolice.gov.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- खुशखबर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे नोकरीची उत्तम संधी.. 

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.

हे पण वाचा :- महानिर्मिती खापरखेडा येथे रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज..