Maharashtra Jobs : पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्यय 5 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्याची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे. (Pune)
हे पण वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..
हा मेळावा (Rojgar Melava) टर्नर / वेल्डर / फिटर / इलेक्ट्रिशियन / बीई / डिप्लोमा, लोन प्रोसेसिंग ऑफिसर, हाऊस कीपिंग समी स्किल, शाखा संबंध कार्यकारी करीता पात्र उमेद्वारांसाठी आयोजित केला जाणार आहे. मेळाव्याची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.
दरम्यान, हा मेळावाऑनलाईन होणार असून, तर एकूण 455+ रिक्त पदांसाठी हा मेळावा होणार आहे. यासाठी अर्जदाराने ऑनलाईन नोंदणी करावी. तर यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तर रोजगार मेळाव्याची तारीख 22 नोव्हेंबर 2022 ही आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू, असा करा अर्ज..