Jobs : संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत पुरालेखशास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड III, शास्त्रज्ञ ‘बी’ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
पुरालेखशास्त्रज्ञ: 30 वर्षे
विशेषज्ञ ग्रेड III: 40 वर्षे
शास्त्रज्ञ ‘बी: 35 वर्षे

दरम्यान, यासाठी अर्ज शुल्क हा Rs. 25/- इतका आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीची आहे. यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.