Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) येथे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून. CDAC येथे रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 530 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरु झाली आहे.

प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड” पदांच्या एकूण 530 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

या पदासाठी योग्य ती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
प्रकल्प अभियंता –
प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर – 56 वर्षे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड – 56 वर्षे

अर्जदाराने यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा तर अर्ज करण्याची मुदत ही 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2022 अधिक माहितीसाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईट – www.cdac.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.