Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) बँक ऑफ बडोदा येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून, अनेक बेरोजगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) अंतर्गत मेघ अभियंता, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, एकीकरण तज्ञ, तंत्रज्ञान आर्किटेक्ट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2022 आहे.

बँक ऑफ बडोदा येथे मेघ अभियंता, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, एकीकरण तज्ञ, तंत्रज्ञान आर्किटेक्ट या पदांसाठी भरती होणार असून , एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती (Recruitment) होणार आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार अर्जदाराची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठीची(Jobs) वयोमर्यादा ही 32 ते 45 वर्षे असून यासाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 ऑक्टोबर 2022 असून, अधिक माहितीसाठी अर्जदाराने www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

असा करा अर्ज

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.