Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) भारत पेट्रोलिम (Bharat Petroleum) येथे नोकरीची संधी मिळत असून, येथे विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी योग्य उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

दरम्यान, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक या पदांसाठी भरती होणार असून, एकूण 10 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. या पदासाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत.

या नोकरीचे ठिकाण हे मुंबई (Mumbai) हे आहे तर यासाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी उमेद्वाराने अधिकृत वेबसाईट www.bharatpetroleum.in ला भेट द्यावी.

या भरती करीता अर्ज पद्धती ऑनलाईन आहे.
ऑनलाईन अर्ज पूर्णपणे भरलेला असावा.
शिक्षण, पात्रता, वय इत्यादींचा उल्लेख करा.