Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभाग अंतर्ग एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- DSPCA गोवा अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती.. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी (Parbhani) विभाग अंतर्ग व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण परभणी हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 14 ते 33 वर्षे इतकी आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी mhrdnats.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.

हे पण वाचा :- महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात ‘या’ रिक्त पदांची होणार भरती..