Maharashtra Jobs : पश्चिम रेल्वे मध्ये 2022-23 या वर्षासाठी स्काउट्स आणि गाईड्सचा कोट्यांतर्गत एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. (Recruitment)

पश्चिम रेल्वे (Railway) मध्ये 2022-23 या वर्षासाठी स्काउट्स आणि गाईड्सचा कोट्यांतर्गत लेवल 1 व लेवल 2 या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

यासाठीची वयोमर्यादा लेवल 1 – 18 ते 33 वर्षे इतकी आहे तर लेवल 2 साठी – 18 ते 30 वर्षे आहे. यासाठीचा परीक्षा शुल्क For all Candidates except mentioned in Sub Para – Rs. 500/- इतका आहे तर For Candidates belonging to SC / ST / Ex- Servicemen/Women, Minorities* and Economic Backward Class** – Rs.250/- इतका आहे.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे तर यासाठी अर्ज सुरु होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2022 इतकी आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी rrc.wr.com ला भेट द्यावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अर्ज 10 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.