Maharashtra Jobs : नागपूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. करण्यात येईल. (Recruitment)

नागपूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई (Police) पदाच्या एकूण 54 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा खुला वर्गसाठी 18 ते 28 वर्षे आहे तर मागासवर्गीयसाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे. दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी रु. 450 /- इतका आहे तर मागास प्रवर्गासाठी रु. 350/- इतका आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 ही आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

Nagpur Group 4 Police Recruitment – Selection Process

शारीरिक चाचणी,
लेखी परीक्षा,
चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
वैद्यकीय चाचणी इ.