Maharashtra Jobs : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- मध्य रेल्वे, मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी.. आजच करा अर्ज.. 

CSIR- (CSIR) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (Pune) येथे प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे
प्रोजेक्ट असोसिएट-II – 35 वर्षे
प्रोजेक्ट असोसिएट-I – 35 वर्षे
प्रयोगशाळा सहाय्यक – 50 वर्षे
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – 40 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 ही आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यासाठीची मुलाखतीची तारीख 26 आणि 27 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- खुशखबर, SSC CHSL अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची होणार बंपर भरती..

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवार http://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

निवडलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलली कागदपत्रे सोबत आणावी.
मुलाखतीची तारीख 26 & 27 डिसेंबर 2022 आहे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

हे पण वाचा :- महावितरण पुणे येथे नोकरीची उत्तम संधी..