Maharashtra Jobs : शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 डिसेंबर 2022 आहे.

शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे अभ्यागत अधिव्याख्याता (Visiting Lecturer) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण जालना हे आहे. Maharashtra Jobs, Recruitment, Jalana

दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, यासाठीचा मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनि- केतन, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना हा आहे. तर यासाठी मुलाखतीची तारीख 01 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.gpjalna.ac.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
सदर पदासाठी मुलाखत दिनांक 01 डिसेंबर 2022 सकाळी 10:30 वाजता रोजी घेण्यात येईल.