Maharashtra Jobs : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. प्रोजेक्ट असोसिएट – I या पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने देखील करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- खुशखबर, आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी.. 

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी – I, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I पदसंख्या या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे (Pune) हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
संशोधन सहयोगी – I – 35 वर्षे
कनिष्ठ संशोधन फेलो – 28 वर्षे
प्रोजेक्ट असोसिएट – II – 35 वर्षे
प्रोजेक्ट असोसिएट – I – 35 वर्षे

हे पण वाचा :- SRTMUN अंतर्गत “या” महाविद्यालयात नोकरीची उत्तम संधी.. 

दंर्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी संशोधन सहयोगी – I, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट – II या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तर प्रोजेक्ट असोसिएट – I या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), एस.पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट – गणेशखिंड, पुणे – 411007, महाराष्ट्र हा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in ला भेट द्यावी.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
मुलाखत निवड प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी तारीख, वेळेच्या तपशीलांसह संस्थेच्या वेबसाइटवर या जाहिरातीच्या खाली टाकली जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीचा तपशील केवळ ई-मेलद्वारे कळविला जाईल.
मुलाखत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.

हे पण वाचा :- कोल्हापूर जिल्हा परिषदेत विविध रिक्त पदांची होणार भरती..