Maharashtra Jobs : भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे रिक्त पदांसाठी भरती होणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, असा करा अर्ज.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी भरती होणार असून, यासाठी एकूण 22 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पदाच्या (Job) आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे तर या नोकरीसाठीचे ठिकाण हे मुंबई आहे.

यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी www.aai.aero या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
ऑनलाईन अर्ज https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावरून सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.