Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयत (DHMS) विविध रिक्त पदांसाठी (Job) भरती होणार असून उमेदवार अर्ज करू शकतात. दरम्यान यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 13 ऑक्टोबर 2022 आहे.

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत वैद्यकीय व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापक आणि दावा व्यवस्थापनासाठी लाभार्थी पडताळणी व्यवस्थापक, कार्यकारी व्यवस्थापक (s), निरीक्षण आणि मूल्यमापन व्यवस्थापक/व्यवस्थापक धोरण, वित्त व्यवस्थापक सह तक्रार निवारण व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.

दरम्यान, वैद्यकीय व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापक आणि दावा व्यवस्थापनासाठी लाभार्थी पडताळणी व्यवस्थापक, कार्यकारी व्यवस्थापक (s), निरीक्षण आणि मूल्यमापन व्यवस्थापक/व्यवस्थापक धोरण, वित्त व्यवस्थापक सह तक्रार निवारण व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी एकूण 05 जागा असून, पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.

यासाठीचे नोकरी ठिकाण हे हे सिल्वासा आहे तर यासाठीची वयोमर्यादा पदाप्रमाणे पुढील प्रमाणे आहे .
वैद्यकीय व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापक आणि दावा व्यवस्थापनासाठी लाभार्थी पडताळणी व्यवस्थापक – 45 वर्षे
कार्यकारी व्यवस्थापक (s), निरीक्षण आणि मूल्यमापन व्यवस्थापक/व्यवस्थापक धोरण – 45 वर्षे
वित्त व्यवस्थापक सह तक्रार निवारण व्यवस्थापक – 40 वर्षे

दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे तर अर्ज करण्याचा पत्ता संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-396230 हा आहे. तर अर्जदाराने 13 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – vbch.dnh.nic.in ला भेट द्यावी.

या पद्धतीने करा अर्ज

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचे विहित नमुने www.dnh.gov.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.