Maharashtra Jobs : सिटी बँक इंडिया (City Bank India) येथे रिक्त पदासाठी भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2022 आहे.

सिटी बँक इंडिया येथे अनुप्रयोग समर्थन विश्लेषक (Applications Support Analyst) या पदांसाठी होणार आहे. यासाठी 41,960 रुपये दर माह वेतन दिले जाणार असून ठिकाण हे नोकरीचे ठिकाण पुणे, चेन्नई आहे. दरम्यान, यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे इतकी आहे. तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे.

या पदांसाठी बँकेकडून या दोन गोष्टींची अट ठेवली गेली आहे.

बॅचलर/विद्यापीठ पदवी किंवा समतुल्य अनुभव
0-2 वर्षांचा अनुभव किंवा ॲप्स वापरता येता हवी

दरम्यान, यासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 20 ऑक्टोबर 2022 ही आहे तर 30 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 30 तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र धरले जाईल. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईला भेट द्यावी. (Recruitment)