Maharashtra Jobs : बेसिन कॅथोलिक बँक मुंबई येथे एकुण 109 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धातीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
हे पण वाचा :- SAMEER मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा
बेसिन कॅथोलिक बँक मुंबई (Mumbai) येथे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य जोखीम अधिकारी (CRO), व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक – ट्रेझरी, व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स, असिस्टंट जनरल मॅनेजर, Flexcube डेव्हलपर, OBDX डेव्हलपर/प्रशासक, कोअर बँकिंग सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क इंजिनियर, ट्रेनी ग्राहक सेवा कार्यकारी (CSE) या एकूण 109 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) – 50 वर्षे
मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – 50 वर्षे
व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक – ट्रेझरी – 45 वर्षे
व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स – 50 वर्षे
सिस्टंट जनरल मॅनेजर – 50 वर्षे
Flexcube डेव्हलपर, OBDX डेव्हलपर/प्रशासक – 35 वर्षे
ट्रेनी ग्राहक सेवा कार्यकारी (CSE) – 30 वर्षे
हे पण वाचा :- स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.bccb.co.in ला भेट द्यावी.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bccb.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
देय तारखेनंतर केलेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.
Selection Process For Bassein Catholic Bank Recruitment 2022
बँकिंग ऑनलाइन परीक्षेतील तुमच्या कामगिरीच्या आधारे तुम्हाला आणखी शॉर्टलिस्ट केले जाईल.
पात्रता, मुलाखतीचे आयोजन, इतर चाचण्या आणि निवड या सर्व बाबतीत बँकेचे निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असतील.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
हे पण वाचा :- CDAC मध्ये रिक्त पदांची बंपर भरती सुरू, असा करा अर्ज..