Maharashtra Jobs : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर (MRSAC) नागपूर, अंतर्गत “सल्लागार” पदाच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 आणि 11 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

हे पण वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे नोकरी करण्याची संधी, या पदांसाठी होणार भरती.. 

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर येथे सल्लागार पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच्या शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे. (Recruitment)

यासाठीची वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे तर निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
यासाठी MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तर 10 & 11 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) ला मुलाखती होणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- भारतीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी, असा करा अर्ज..

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखत 10 & 11 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) रोजी घेण्यात येईल.
गुरुवार 10 नोव्हेंबर 2022 रोजी महाभूमी प्रकल्पासाठी आणि शुक्रवार, 11 नोव्हेंबर, 2022 रोजी इतर प्रकल्पांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू घेण्यात येतील.
सकाळी 10.00 वाजेपर्यंत अहवाल देणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
पुढील अधिसूचना / अद्यतन / परिशिष्ट / हटवणे / शुद्धीपत्र (जर असेल तर) MRSAC वेबसाइटवर पोस्ट केले जाईल: www.mrsac.gov.in

हे पण वाचा :- कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..