Maharashtra Jobs : वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2022 2022 आहे. (Recruitment)

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय (DHMS) अंतर्गत डीन, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, एपिडर्मियोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकूण 103 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

ही निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीचा पत्ता – श्री विनोबा भावे कॉन्फरन्स हॉल सिव्हिल हॉस्पिटल, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा हा आहे. तर मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखत 18 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात येईल.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
पात्रता, भरतीचे नियम, पगाराचे तपशील आणि अर्जाचे विहित नमुन्याचे तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत: www.dnh.nic.inor www.vbch.dnh.nic.in.