Maharashtra Jobs : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई अंतर्गत एकूण15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2022 2022 आहे. (Recruitment)

ESIS हॉस्पिटल मुंबई (Mumbai) अंतर्गत विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

यासाठीची वयोमर्यादा 64 वर्षे इतकी आहे. तर निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच एम्प्लॉयड स्टेट इन्शुरन्स सोसायटी, हॉस्पिटल, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम मुंबई 400080 हा आहे. तर मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in ला भेट द्यावी.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखत 17 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.