Maharashtra Jobs : पर्यटन संचालनालय (DOT), महाराष्ट्र शासन अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- पिंपरी चिंचवड पोलीस विभागात नोकरीची उत्तम संधी.. 

पर्यटन संचालनालय (DOT), महाराष्ट्र शासन अंतर्गत मार्केट रिसर्च एक्झिक्युटिव्ह या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 25 ते 40 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in ला भेट द्यावी.

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संपूर्ण माहिती www.maharashtratourism.gov.in या वेबसाईट वर दिलेल्या अटी व शर्तीनूसार भरावयाचे आहे.

हे पण वाचा :- आगरकर संशोधन संस्था (ARI) पुणे येथे नोकरीची उत्तम संधी..

इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अर्हता व पूर्वानुभवाच्या माहितीसह या वेबलिंक कालावधी दरम्यान अर्ज सादर करावेत. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.