Maharashtra Jobs : पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर अंतर्गत एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

पोलीस आयुक्त कार्यालय, (Police) नागपूर येथे स्वीय सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यासाठी मुलाखतीचा पत्ता – बैठक हॉल पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर हा आहे.

दरम्यान, यासाठीची मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट nagpurpolice.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
मुलाखतीकरिता स्वखर्चाने सक्षम हजर राहावे.
मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.