Maharashtra Jobs : नाशिक महानगरपालिका अंतर्गत एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- पुणे महानगरपालिका अंतर्गत “या” रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज.. 

नाशिक (Nashik) महानगरपालिका अंतर्गत प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जात आहेत.

यासाठी एकूण 86 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण नाशिक हे आहे. दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवार्गासाठी रु. 150/- इतका आहे तर राखीव प्रवार्गासाठी रु. 100/- इतका आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ या पदांसाठी ऑफलाईन स्वरूपाची आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 हा आहे.

हे पण वाचा :- कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत होणार ‘या’ पदांची भरती.. 

यासाठीची निवड प्रक्रिया ही प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी मुलाखतीद्वारे होणार आहे.

दरम्यान, मुलाखतीचा पत्ता –वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002 हा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in ला भेट द्यावी.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.